पुशकलवती हे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर जवळील स्वात नदीच्या काठावरील गाव आहे. येथे संस्कृत भाषेचा व्याकरणकार पाणिनी याचा जन्म झाला.

४,०००वर्षांपूर्वी येथे बाला हिसारची वसाहत होती. [१][२]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Investigating ancient Pushkalavati Pushkalavati Archaeological Research Project
  2. ^ Ali et al. 1998: 6–14; Young 2003: 37–40; Coningham 2004: 9.