पूर्वज

(पुर्वज या पानावरून पुनर्निर्देशित)

पुर्वज म्हणजे पूर्वी जन्मलेला. वडिल,आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा इत्यादी व त्यापुर्वीच्या व्यक्ती हे आपले पुर्वज आहेत.