पुंताचे राज्य (प्राचीन इजिप्ती दस्तावेजांनुसार प्वेनेत किंवा प्वेने) हे आफ्रिकेतील प्राचीन साम्राज्य होते. हे सोने, एबनी, आफ्रिकन काळे लाकूड निर्यात करण्याबाबत प्रसिद्ध होते. विद्वानांच्या मते ते दक्षिण इजिप्तच्या प्रदेशात वसलेले होते.