स्त्रावक ग्रंथी संपादन

हा अल्कलीधर्मी द्रव यकृतपेशींतून तयार होतो. २४ तासांत ५०० ते १०० मिली पित्तरस तयार होतो.

पदार्थ संपादन

  • ८६% पाणी
  • १४% घनभाग- सोडियम टॉरोकॉलेट व सोडियम ग्लायकोकॉलेट, म्युसिन

पीएच् संपादन

५.५. ते ७.७

घनता संपादन

१.०१० ते १.०५०