पाकिस्तानचा ध्वज (उर्दू: پاکستان کا قومی پرچم) हा ११ ऑगस्ट १९४७ रोजी, म्हणजे ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या तीन दिवस आधीपासून वापरात आणला गेला.

पाकिस्तानचा ध्वज
पाकिस्तानचा ध्वज
पाकिस्तानचा ध्वज
नाव Parcham-e-Sitāra-o-Hilāl (चंद्रकोर व तारा असलेला ध्वज)
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार २:३
स्वीकार ऑगस्ट ११, १९४७