पहिली मंगळागौर हा इ.स. १९४२मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. यात विष्णूपंत जोग, स्नेहप्रभा प्रधान आणि शाहू मोडक यांच्या भूमिका असून लता मंगेशकर यांचा नायिका म्हणून हा पहिला चित्रपट होय.

हा चित्रपट आर.एस. जुन्नरकर यांनी दिग्दर्शित केला होता.