पालक्काड खिंड

(पलक्कड खिंड या पानावरून पुनर्निर्देशित)

पलक्कड खिंड हे पश्चिम घाट रांगेतील गॅप आहे. यातील दोन्ही टोकांतील उंचीमध्ये फरक आहे. या खिंडीत सर्वसाधारण उंची १४४ मीटर असून उत्तरेकडील रांगेची उंची ११०० मीटर आहे व दक्षिणेकडील उंची २००० मीटर आहे. ही खिंड पलक्कड शहराजवळ आहे. ही खिंड केरळ राज्यातला पलक्कड जिल्हातमिळनाडू राज्यातील कोइंबतूर जिल्हा वेगळ करते.

  पलक्कड खिंड
पालघाट खिंड
पालघाट खिंड
पालक्काड खिंड
पलक्कड खिंड
देश भारत
राज्य केरळ, तामिळनाडू
रूंदी २४ कि.मी.

पश्चिम घाट सर्वाधिक जैवविविधता प्रदेशापैकी एक आहे व यास युनेस्कोने २०१२साली जागतिक वारसास्थान म्हणून घोषित केले आहे