परांडा विधानसभा मतदारसंघ

हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

परांडा विधानसभा मतदारसंघ - २४३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, परांडा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यांचा समावेश होतो. परांडा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे तानाजी जयवंत सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ तानाजी जयवंत सावंत शिवसेना
२०१४ राहुल महारुद्र मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ राहुल महारुद्र मोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन