न्येव्र

फ्रान्सचा विभाग

न्येव्र (फ्रेंच: Nièvre) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या ह्याच नावाच्या नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ३ शहरे १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत.

न्येव्र
Côte-d'Or
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

न्येव्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
न्येव्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश बूर्गान्य
मुख्यालय नेव्हर्स
क्षेत्रफळ ६,८१७ चौ. किमी (२,६३२ चौ. मैल)
लोकसंख्या २,२०,१९९
घनता ३२ /चौ. किमी (८३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-58
न्येव्रचा नकाशा


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  बूर्गान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'ओर  · न्येव्र  · सॉन-ए-लावार  · योन