न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९
न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९९९ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, १२ प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २१ जून – २२ ऑगस्ट १९९९ | ||||
संघनायक | स्टीफन फ्लेमिंग | नासेर हुसेन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅट हॉर्न (२०३) | अॅलेक स्ट्युअर्ट (२१५) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस केर्न्स (१९) | अँड्र्यू कॅडिक (२०) | |||
मालिकावीर | ख्रिस केर्न्स आणि अँड्र्यू कॅडिक |
न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे विस्डेन कसोटी क्रमवारीत इंग्लंडची घसरण झाली.
कसोटी मालिका संपादन
पहिली कसोटी संपादन
१–३ जुलै १९९९
धावफलक |
वि
|
||
१२६ (४६.४ षटके)
अँड्र्यू कॅडिक ३३ (७३) डायोन नॅश ३/१७ (११ षटके) | ||
१०७ (३७.१ षटके)
सायमन डौल ४६ (५०) अँड्र्यू कॅडिक ५/३२ (१४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आफताब हबीब आणि ख्रिस रीड (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
- इंग्लंडचा कर्णधार म्हणून नासेर हुसेनची ही पहिलीच कसोटी होती.[१]
- अॅलेक्स ट्यूडरची नाबाद ९९ ही इंग्लंडच्या नाईटवॉचमनसाठी १९३३ मधील हॅरॉल्ड लारवुडच्या ९८ धावांना मागे टाकणारी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.[१]
दुसरी कसोटी संपादन
२२–२५ जुलै १९९९
धावफलक |
वि
|
||
३५८ (११९.१ षटके)
मॅट हॉर्न १०० (२२४) डीन हेडली ३/७४ (२७ षटके) | ||
२२९ (१०१.४ षटके)
अँड्र्यू कॅडिक ४५ (९६) जिऑफ अॅलॉट ३/३६ (१६.४ षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बोटाच्या दुखापतीमुळे नासेर हुसेन इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. हुसेनच्या अनुपस्थितीत ग्रॅहम थॉर्पने कर्णधार म्हणून काम पाहिले.
- अॅलेक स्ट्युअर्ट (इंग्लंड) यांनी कसोटीत ६,००० धावा पुर्ण केल्या.[२]
- या मैदानावर न्यू झीलंडचा १३ प्रयत्नांत हा पहिला विजय ठरला.[२]
तिसरी कसोटी संपादन
५–९ ऑगस्ट १९९९
धावफलक |
वि
|
||
चौथी कसोटी संपादन
संदर्भ संपादन
- ^ a b Holden, Jim. "First Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. Archived from the original on 24 April 2012. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ^ a b Dickson, Mike. "Second Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. Archived from the original on 23 October 2016. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Butcher fails to inspire England". BBC. 5 August 1999. 18 August 2018 रोजी पाहिले.
- ^ खेळाडू माहिती: England v New Zealand, New Zealand in England 1999 (3rd Test) क्रिकेट आर्काईव्ह
- ^ Chevallier, Hugh. "Fourth Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. Archived from the original on 6 July 2011. 18 August 2018 रोजी पाहिले.