नोरोत्तोम पुप्फादेवी

राजकन्या नोरोत्तोम पुप्फादेवी (इंग्लिश: Princess Norodom Buppha Devi) (जानेवारी ८, इ.स. १९४३ - हयात) या कंबोडियाच्या राजकन्या आहेत. या कंबोडीयाचे माजी राजे नोरोत्तोम सिहानुक व त्यांच्या पत्नी न्याक मोन्यांग यांच्या कन्या होत. कंबोडियाचे वर्तमान राजे नोरोत्तोम सिहामोनी यांच्या त्या सावत्रबहीण आहेत.

अभिजात ख्मेर नृत्य सादर करताना राजकन्या पुप्फादेवी (इ.स. १९६५)