नोकिया २६९० हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये डिजिटल छायाचित्रक, ब्लूटूथ आहे. हा जीएसएम क्वाड बॅंड ८५०, ९००, १८०० आणि १९०० मेगाहर्ट्झ वारंवारता वापरतो व गरजेप्रमाणे ही वारंवारता आपोआप बदलून घेतो.