नेपाळ क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०१९

नेपाळ क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मलेशियाचा दौरा करणार आहे.

नेपाळ क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०१९
मलेशिया
नेपाळ
तारीख १३ – १४ जुलै २०१९
संघनायक अहमद फियाज पारस खडका
२०-२० मालिका
निकाल नेपाळ संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा विरेनदीप सिंग (८०) पारस खडका (१०९)
सर्वाधिक बळी फित्री शाम (४) करण के.सी. (४)
संदीप लामिछाने (४)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१३ जुलै २०१९
१०:००
धावफलक
मलेशिया  
१२८/९ (२० षटके)
वि
  नेपाळ
१२९/३ (१८.३ षटके)
विरेनदीप सिंग ५७ (४९)
करण के.सी. ३/२७ (४ षटके)
पारस खडका ८६* (५०)
अन्वर रहमान २/२० (४ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि देनिश सेवाकुमार (म)
सामनावीर: पारस खडका (नेपाळ)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • पवनदीप सिंग (म) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना संपादन

१४ जुलै २०१९
१०:००
धावफलक
नेपाळ  
१७३/६ (२० षटके)
वि
  मलेशिया
१६७/७ (२० षटके)
विनोद भंडारी ५१* (२५)
फित्री शाम ३/२६ (३ षटके)
सय्यद अझीज ५० (३७)
सोमपाल कामी २/२५ (४ षटके)
नेपाळ ६ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि नारायण सिवन (म)
सामनावीर: विनोद भंडारी (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.