नारायण पेठ (पुणे)

(नारायण पेठ, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

नारायण पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. लोकमान्य टिळकांचा केसरी वाडा हा नारायण पेठेत आहे.