नारायणराव सोपानराव बोरावके

रावबहादुर नारायणराव सोपानराव बोरावके (जन्म : १७ ऑक्टोबर १८९२) हे पहिले मराठी साखर कारखानदार होते.