नारायणराव सोपानराव बोरावके

(नारायणराव बोरावके या पानावरून पुनर्निर्देशित)

रावबहादुर नारायणराव सोपानराव बोरावके (जन्म : १७ ऑक्टोबर १८९२) हे पहिले मराठी साखर कारखानदार होते.