नामदेव जयराम ससाणे मराठी राजकारणी आहेत. हे उमरखेड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

नामदेव जयराम ससाणे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
उमरखेड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप