ナーガーナンダ (ja); Nāgānanda (fr); Nagananda (id); నాగానందము (te); Нагананда (ru); ನಾಗಾನಂದ (kn); नागानन्दम् (sa); नागानन्द (hi); Nāgānanda (de); ਨਾਗਾਨੰਦ (pa); Nāgānanda (ga); Nāgānanda (en); 龍喜記 (zh); नागानंद (mr) Buddhist play attributed to Harsha (en); Buddhist play attributed to Harsha (en) నాగానందం (te); Nagananda (en)

नागानंद भारतीय सम्राट हर्षवर्धन याने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. संस्कृतमधील उत्कृष्ट नाटकांमध्ये याची गणना होते.

नागानंद 
Buddhist play attributed to Harsha
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनाटक
गट-प्रकार
  • संस्कृत नाटक
मूळ देश
लेखक
वापरलेली भाषा
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नागानंद नाटक पाच अंकी आहे. गरुडाला प्रसन्‍न करण्यासाठी नागांचे दिले जणारे बळी थांबवण्यासाठी आपले शरीर देऊ करणाऱ्या जीमूतवाहन नावाच्या राजकुमाराची कथा या नाटकात आहे.