नागपट्टिनम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.

हे शहर नागपट्टिनम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.