नवनाथ विद्यालय, करंजी

(नवनाथ विद्यालय करंजी या पानावरून पुनर्निर्देशित)


श्री नवनाथ महाविद्यालय हे करंजी गावात एक विद्यालय आहे. करंजी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.

नवनाथ विद्यालय करंजी
नवनाथ विद्यालय
प्रकार महाविद्यालय
ठिकाण करंजी, महाराष्ट्र, भारत