नवदा जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

हा लेख बिहार राज्यातील नवदा जिल्ह्याविषयी आहे. नवदा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

नवदा हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नवदा येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,१९,१४६ इतकी होती.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन