नवकार मंत्र हा जैन धर्मातील मूळमंत्र आहे. यास नमोकार् मंत्र असेही संबोधलं जात

मंत्र संपादन

णमो अरिहंताणं
णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं
णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं
एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णंच सव्वेसिं, पडमम हवई मंगलं

अर्थ संपादन

अरिहंतांना नमस्कार असो.
सिद्धांना नमस्कार असो.
आचार्यांना नमस्कार असो.
गुरूंना नमस्कार असो.
सर्व साधूनां नमस्कार
(असे) हे पाच नमस्कार सर्व पापांचे हरण करतात व हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये सर्वाधिक मंगल मंत्र आहे.