नझरील रहमान (२१ जानेवारी, १९९३:क्वालालंपूर, मलेशिया - ) हा मलेशियाचा ध्वज मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.