धिवेंद्रन मोगन (२९ ऑक्टोबर, १९९६:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

धिवेंद्रन आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियातर्फे खेळला.