देवदत्त पडिक्कल

भारतीय क्रिकेटपटू

देवदत्त पडिक्कल (७ जुलै, २०००:एडापल, केरळ, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

देवदत्त पडिक्कल

देवदत्त भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळलेला आहे.