दुनिथ वेल्लालागे

(दुनिथ वेल्ललागे या पानावरून पुनर्निर्देशित)

दुनिथ नेतमिका वेल्लालागे (९ जानेवारी, २००३:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.