दिनकर केशव बेडेकर

(दि.के. बेडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

दिनकर केशव बेडेकर (जून ८, १९१० - मे २/३, १९७३) हे मराठी समीक्षक, लेखक होते.

दिनकर केशव बेडेकर

दि.के. बेडेकर यांची पुस्तके संपादन

  • अणुयुगातील मानवधर्म
  • अस्तित्ववादाची ओळख
  • धर्मचिंतन
  • धर्म, राष्ट्र आणि समाजवाद
  • धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार