दिवाणखवटी रेल्वे स्थानक


दिवाणखवटी रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या दिवाणखवटी गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात. हे स्थानक नातूवाडी बोगद्याच्या दक्षिणेस आहे.

दिवाणखवटी
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता दिवाणखवटी, रत्नागिरी जिल्हा
गुणक 17°51′19″N 73°25′06″E / 17.8552°N 73.4182°E / 17.8552; 73.4182
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
दिवाणखवटी is located in महाराष्ट्र
दिवाणखवटी
दिवाणखवटी
महाराष्ट्रमधील स्थान