दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघ

(दिल्ली सदर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली सदर हा दिल्लीमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९ फेब्रुवारी २००८ रोजी हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.