दिलावर हुसेन (हॉकी खेळाडू)

(दिलावर हुसेन,हॉकी खेळाडू या पानावरून पुनर्निर्देशित)

दिलावर हुसेन (१ एप्रिल, १९७९ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा २००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील पाकिस्तानच्या संघाचा भाग होता.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Dilawar Hussain Olympic Results". Archived from the original on 18 April 2020. 21 October 2019 रोजी पाहिले.