दिब्रुगढ विमानतळ किंवा मोहनबारी विमानतळ (आसामी: ডিব্ৰুগড় বিমানবন্দৰ) (आहसंवि: DIBआप्रविको: VEMN) हा भारत देशाच्या आसाम राज्याच्या दिब्रुगढ शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ दिब्रुगढच्या १५ किमी ईशान्येस स्थित आहे.

दिब्रुगढ विमानतळ
ডিব্ৰুগড় বিমানবন্দৰ
आहसंवि: DIBआप्रविको: VEMN
DIB is located in आसाम
DIB
DIB
आसाममधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा उत्तर आसामअरूणाचल प्रदेश
स्थळ दिब्रुगढ, आसाम
समुद्रसपाटीपासून उंची ३६२ फू / ११० मी
गुणक (भौगोलिक) 27°28′50″N 095°01′18″E / 27.48056°N 95.02167°E / 27.48056; 95.02167
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05/23 1,829 6,000 डांबरी
सांख्यिकी (एप्रिल २०१३ - मार्च २०१४)
प्रवासी 246,068
उड्डाणे 2,328
मालवाहतूक (टनांमध्ये) 253

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिमापूर, कोलकाता
इंडिगो गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली
जेटकनेक्ट गुवाहाटी, दिल्ली
पवन हंस इटानगर, नहारलगुन, पासीघाट
पवन हंस ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन

बाह्य दुवे संपादन