दिंडुक्कल लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(दिंडीगुल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

दिंडीगुल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६८३१९२ पुरुष मतदार, ६९१३४० स्त्री मतदार व १०७ अन्य मतदार असे मिळून एकूण १३७४६३९ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ४. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन