दागिस्तानचे प्रजासत्ताक (रशियन: Республика Дагестан; अव्हार: Дагъистан ЖумхΙурият) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशात वसलेल्या दागिस्तानच्या पूर्वेस कॅस्पियन समुद्र, दक्षिणेस अझरबैजान व पश्चिमेस जॉर्जिया देश आहेत.

दागिस्तान
Республика Дагестан
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

दागिस्तानचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
दागिस्तानचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना २० जानेवारी १९२१
राजधानी मखच्कला
क्षेत्रफळ ५०,३०० चौ. किमी (१९,४०० चौ. मैल)
लोकसंख्या २९,१०,२४९
घनता ५७.९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-DA
संकेतस्थळ http://www.e-dag.ru/
स्थान


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: