दहेरजा नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिलाच तांबाडी हे नाव आहे. ही नदी जव्हार तालुक्यात उगम पावते.

दहेरजा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र