दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ - ४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, दर्यापूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अंजनगांव सूर्जी ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील रासेगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत बसवंत वानखडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

दर्यापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ बळवंत बसवंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ रमेश गणपतराव बुंदिले भारतीय जनता पक्ष
२००९ कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूळ शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन