थोरो

अमेरीकन लेखक,कवी आणि विचारवंत (१८१७-१८६२)

हेन्री डेव्हिड थोरो (इंग्रजी: Henry David Thoreau), अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक लेखक, कवी आणि विचारवंत. जन्म: जुलै १२ इ.स. १८१७ मृत्यु: मे ६ इ.स. १८६२ .

१९६७ सालातले थोरोच्या चित्राचे एक पोस्टाचे तिकिट
Henry David Thoreau, इ.स. १८६१ साली घेतलेले थोरोचे चित्र.

आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते. ते आपल्या वॅल्डन पुस्तकासाठी जे की निसर्गाच्या सनिध्यातील साध्या राहणिमानाबद्दल आहे. थोरोने विसपेक्षा ज्यादा पुस्तके, लेख, निबंध आणि कविता लिहिल्या. थोरोच्या तत्त्वज्ञानात मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पहावयास मिळतो. कारण त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने प्राचीन पुराण कथांचा संदर्भ दिसून येतो. जसे त्याच्या कवितांमध्ये 'उपनिषदे, रामायण, महाभारत तसेच, अद्वैतवाद यांचा संदर्भ दिसतो. थोरो हा प्रामुख्याने अमेरिकन ट्रान्सलडेंटल तत्त्वचिंतक होता. त्याने सन १८३२ साली 'ट्रान्सलडेंटल क्लब' स्थापन केले. त्याचे सर्व लिखाण हे ट्रान्सलडेंटल तत्त्वज्ञानावर आधारित आहे.

अधिक वाचन संपादन

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • Bode, Carl. Best of Thoreau's Journals. Southern Illinois University Press. 1967.
  • Botkin, Daniel. No Man's Garden.
  • Dassow, Laura. Seeing New Worlds: Henry David Thoreau and 19th Century Science. University of Wisconsin. 1995. ISBN 0-299-14744-4
  • Dean, Bradley P. ed., Letters to a Spiritual Seeker. New York: W. W. Norton & Company, 2004.
  • Harding, Walter. The Days of Henry Thoreau. Princeton University Press, 1982.
  • Hendrix, George. The Influence of Thoreau's "Civil Disobedience" on Gandhi's Satyagraha. The New England Quarterly. 1956.
  • Howarth, William. The Book of Concord: Thoreau's Life as a Writer. Viking Press, 1982.
  • Myerson, Joel et al. The Cambridge Companion to Henry David Thoreau. Cambridge University Press. 1995.
  • Nash, Roderick. Henry David Thoreau, Philosopher.
  • Parrington, Vernon. Main Current in American Thought. V 2 online. 1927.
  • Petroski, Henry. H. D. Thoreau, Engineer. American Heritage of Invention and Technology, Vol. 5, No. 2, pp. 8-16.
  • Richardson, Robert D. Henry Thoreau: A Life of the Mind. University of California Press Berkeley and Los Angeles. 1986. ISBN 0-520-06346-5
  • Thoreau, Henry David. A Week, Walden, The Maine Woods, Cape Cod (Robert F. Sayre, ed.) (Library of America, 1985) ISBN 0-940450-27-5
  • Thoreau, Henry David. Collected Essays and Poems (Elizabeth Hall Witherell, ed.) (Library of America, 2001) ISBN 978-1-883011-95-6
  • Thoreau, Henry David. The Price of Freedom: Excerpts from Thoreau’s Journals ISBN 978-1-4348-0552-2

बाह्य दुवे संपादन

Manuscripts

Other links