थोउबाल हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर थोउबाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.