थायलंड क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२४

थायलंड क्रिकेट संघाने १ ते ६ मे २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. थायलंडने मालिका ३-२ अशी जिंकली.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन