हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हटले जाते.

तोडी रागातली काही गीते संपादन

  • चंद्र आहे धूसर, धूसर आहे रात