तेहरान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या उत्तर भागात वसलेला व १.२१ कोटी लोकसंख्या असलेला हा इराणमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. राष्ट्रीय राजधानी तेहरान ह्याच प्रांतात स्थित आहे.

तेहरान
استان تهران
इराणचा प्रांत

तेहरानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
तेहरानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी तेहरान
क्षेत्रफळ १८,८१४ चौ. किमी (७,२६४ चौ. मैल)
लोकसंख्या १,२१,५०,७४२
घनता ६५० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-23

बाह्य दुवे संपादन