तेरणा धरण हे महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीवर बांधलेले धरण आहे. हे धरण माकणी गावाजवळ आहे.

तेरणा धरण
अधिकृत नाव तेरणा धरण
धरणाचा उद्देश सिंचन