तुषार राठोड
(तुषार गोविंद राठोड या पानावरून पुनर्निर्देशित)
तुषार राठोड मराठी राजकारणी आहेत. हे मुखेड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
तुषार राठोड | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
पुढील | आमदार |
---|---|
विधानसभा सदस्य
मुखेड विधानसभा मतदारसंघ साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |