तुमकूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर तुमकूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.