तुझेच मी गीत गात आहे ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत असून पहिली मराठी सांगीतिक मालिका आहे.

तुझेच मी गीत गात आहे
निर्माता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
आवाज आर्या आंबेकर
शीर्षकगीत रोहिणी निनावे
संगीतकार अवधूत गुप्ते
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३००
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २ मे २०२२ – चालू
अधिक माहिती

कलाकार संपादन

  • अभिजीत खांडकेकर - मल्हार कामत
  • ऊर्मिला कानेटकर - वैदेही मल्हार कामत
  • प्रिया मराठे / तेजस्विनी लोणारी - मोनिका मल्हार कामत
  • अवनी जोशी - पिहू मल्हार कामत
  • अवनी तायवाडे - स्वरा मल्हार कामत / स्वराज
  • दीप्ती जोशी - श्यामला
  • उमेश बने - निरंजन
  • धनश्री भालेकर - सुहानी
  • पल्लवी वैद्य - क्षमा विजय कामत
  • सचिन देशपांडे - विजय कामत
  • शैलेश दातार - विक्रम राज्याध्यक्ष
  • सुनिला करंबेळकर - ईला विक्रम राज्याध्यक्ष
  • कांचन गुप्ते - सीमा कामत
  • वनिता खरात - रंजना
  • प्राजक्ता परब - सुत्रसंचालक (सुरांचे छोटे महारथी)
  • रोहन-रोहन - निर्णायक (सुरांचे छोटे महारथी)

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली पोटोल कुमार गानवाला स्टार जलषा १४ सप्टेंबर २०१५ - १० सप्टेंबर २०१७
तेलुगू कोईलम्मा स्टार मॉं ५ सप्टेंबर २०१६ - १८ सप्टेंबर २०२०
मल्याळम वनम्बाडी एशियानेट ३० जानेवारी २०१७ - १८ सप्टेंबर २०२०
तामिळ मौना रागम स्टार विजय २४ एप्रिल २०१७ - १९ सप्टेंबर २०२०
हिंदी कुल्फी कुमार बाजेवाला स्टार प्लस १९ मार्च २०१८ - ७ फेब्रुवारी २०२०
कन्नड नम्मा लच्छी स्टार सुवर्णा ६ फेब्रुवारी २०२३ - चालू