तिरुचेंदुर लोकसभा मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ
(तिरुचेंदुर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

तिरुचेंदुर हा तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ तूतूकुडी ह्या नव्या मतदारसंघामध्ये हलवण्यात आले.

टी.टी. कृष्णमचारीधनुष्यकोडी अथितन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तामिळनाडूतील वरिष्ठ नेते येथून लोकसभेवर निवडून आले होते.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन