ताल्हा अहमद खान (२२ फेब्रुवारी, १९८७:पाकिस्तान - हयात) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.