ताओस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे. ताओस काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७१६ इतकी होती.