तंतूकणिका हा पेशीतील घटक असुन यास पेशीचे ऊर्जागृह असे म्हणतात.


तंतुकनिका दुहेरी आवरणाची बनलेली असून बाहेरील आवरण सलग तर आतील आवरण घड्यांचे बनलेले असते. या घड्यांना शिखा असे म्हणतात.