तंजावूर जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
(तंजावुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख तंजावर जिल्ह्याविषयी आहे. तंजावूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तंजावूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तंजावूर येथे आहे.

हा जिल्हा कावेरी नदीच्या त्रिभूज प्रदेशात असून शेतीप्रधान आहे.