डीग-कुम्हेर विधानसभा मतदारसंघ

डीग-कुम्हेर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार संपादन

डीग-कुम्हेरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ डॉ. दिगंबर सिंग भाजप
२०१३ विश्वेंद्र सिंग काँग्रेस
२०१८ विश्वेंद्र सिंग काँग्रेस
२०२३ डॉ. शैलेश सिंग भाजप

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन